स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, देऊळगावराजा जि. बुलडाणा, रं नं. ३६२ यांची स्थापना १३ ऑग १९७९ साली करण्यात आली. परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांची बी.एड. प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन, स्वामी विवेकानंद, यांचा समाज सुधारणेचा आदर्श समोर ठेवून संस्थेची स्थापना करण्यात आली.
संस्थे मार्फत खालील महाविद्यालये संचालित करण्यात येत आहेत.
१) स्व. नारायण खांडेभराड अध्यपक विद्यालय याची स्थापन सण २००७ ला करण्यात आली.
२) जिजामाता अध्यापक महाविधालय, सिंदखेड राजा स्थापना २००५ मध्ये झाली.
३) जिजामाता कृषी तंत्रविद्यालय स्थापना २००० झाली.
४) महात्मा जोतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, बुलढाणा .
गामीण भागातून आदर्श शिक्षक घडविण्याचा महाविद्यालयाचा सतत प्रयत्न असतो. आजच्या या संगणक युगात शिक्षकही ज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर व्हावा या दृष्टिकोनातून महाविद्यालयातच संगणकीकृत अभ्यासक्रमाची सत्र २००० पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. विद्यार्थी हिताचं महाविद्यालयाचे हित सामावले आहे. या भूमिकेतून व्यवस्थापन मंडळ, अध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी याच्या सहभागाने प्रत्येक कृती घडत असते.

स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, रं न ३६२ देऊळगांव राजा, जि. बुलढाणा ,संचालक मंडळ
१. श्री.तुकाराम नारायणराव खांडेभराड – अध्यक्ष
२. श्री. अँड. मनोहर विश्वनाथ अवचार – सचिव
३. सौ. कलावती तुकाराम खांडेभराड- खजिनदार
४. श्री. विठोबा रखमाजी मगर – संचालक
५. श्री. राजेंद्र तुकाराम खांडेभराड – संचालक
६. श्री. किसन झिंगराजी देशमुख – संचालक
७. श्री. संतोष तुकाराम खांडेभराड – संचालक
८. सौ. संगिता राजेंद्र खांडेभराड- संचालिका
९. श्रीमती. निता विजय खांडेभराड – संचालिका
१०. सौ. सुनिता मनोहर अवचार- संचालिका
११. श्रीमती. अर्चना संजय खांडेभराड- संचालिका
१२. श्रीमती. सुमनबाई भानुदास वाघ- संचालिका
१३. सौ.निर्मला संतोष खांडेभराड – संचालिका